
IBPS PO Prelims Result 2025
Esakal
IBPS PO Prelims Result 2025: बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न अनेक जण बाळगतात. मात्र या वाटचालीसाठी योग्य मार्गदर्शन, स्पष्ट उद्दिष्ट आणि सातत्यपूर्ण अभ्यास अत्यावश्यक असतो. या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) ने PO प्रिलिम्स परीक्षा २०२५ नुकतीच आयोजित केली होती