

Meet the Toppers: CMA Intermediate and Final Rank Holders
esakal
ICMAI CMA December 2025 Results Declared: भारतीय कॉस्ट अकाउंटंट्स संस्थान (Institute of Cost Accountants of India – ICMAI) ने डिसेंबर सत्राच्या कॉस्ट आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग (CMA) परीक्षांचे निकाल आज जाहीर केले आहेत. इंटरमीडिएट आणि फायनल लेव्हलसाठी निकाल अधिकृत संकेतस्थळ icmai.in वर ११ फेब्रुवारी २०२६ पासून उपलब्ध आहे.