बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षांची तयारी करताना

शाळेच्या मागील बाजूस असलेला कचरा पेटला आणि तेथून सर्वजण पळत सुटले. सगळीकडे धूर पसरला. मधली सुट्टी संपली, बेल झाल्यावर वर्गात सगळेजण आले.
Mastering Young Scientist Competitive Exams

Mastering Young Scientist Competitive Exams

sakal

Updated on

- जयवंत बोरसे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक

शाळेच्या मागील बाजूस असलेला कचरा पेटला आणि तेथून सर्वजण पळत सुटले. सगळीकडे धूर पसरला. मधली सुट्टी संपली, बेल झाल्यावर वर्गात सगळेजण आले. कचरा कोणी? कसा पेटवला? हे मात्र कळत नव्हते. कोणीही काही सांगत नव्हते. खिडकीतून गंमत पाहणाऱ्या हर्षवर्धनने सरांना कचरा पेटविणाऱ्यांची नावे सांगितली. त्यात प्रमुख होता अथर्व.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com