
IIIT Kota Teaching Jobs Recruitment: जर तुमचं देखील आयआयआयटी कोटामध्ये टीचिंगची नोकरी करण्याचं स्वप्न आहे, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थान कोटा (IIIT Kota) ने प्राध्यापकांसाठी विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे.