कानपूरमधून B.Tech,अमेरिकेतून PhD; कॉम्प्युटर सायन्स सोडून करतोय मच्छराच्या मेंदूचा अभ्यास! वाचा IIT-JEE टॅापर प्राध्यापकाची गोष्ट...

IIT-JEE AIR 1 to Neuroscientist: वर्ष 2000 मधील JEE ऑल इंडिया रँक 1! आयटीची नोकरी सोडून प्रा. नितीन गुप्ता का करत आहेत डासांच्या मेंदूवर संशोधन? जाणून घ्या कारण...
Meet IIT Kanpur Prof Nitin Gupta The JEE Topper Studying Mosquito Brains

Meet IIT Kanpur Prof Nitin Gupta: The JEE Topper Studying Mosquito Brains

esakal 

Updated on: 

Meet IIT Kanpur Prof Nitin Gupta: वर्ष 2000 मध्ये देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या IIT-JEE परीक्षेत पहिला नंबर (AIR 1) मिळवणारे नितीन गुप्ता आज एका वेगळ्याच संशोधनामुळे जगभरात चर्चेत आहेत. संगणक अभियंता (Computer Engineer) बनल्यानंतर गलेलठ्ठ पगाराची आयटी नोकरी स्वीकारण्याऐवजी त्यांनी विज्ञानाच्या एका नव्या शाखेत पाऊल ठेवले. आज ते IIT कानपूरच्या बायोसायन्सेस आणि बायोइंजिनिअरिंग विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असून 'डासांच्या मेंदूवर' (Mosquito Brain Research) महत्त्वपूर्ण संशोधन करत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com