

Skills Required for Green Economy Jobs: कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायरोन्मेंट अँड वॉटर (सीईईडब्ल्यू)ने आज लाँच केलेल्या नवीन व स्वतंत्र संशोधनानुसार भारत एकत्रितपणे ४.१ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स (३६० लाख कोटी रूपये) हरित गुंतवणूक आकर्षित करू शकतो, परिणामत: ४८ दशलक्ष (४.८ कोटी) फुल-टाइम इक्विव्हॅलण्ट (एफटीई) रोजगार निर्माण होऊ शकतात.