१० वी पास विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीची संधी; ना परीक्षा ना मुलाखत थेट भरती, पगार ३० हजार, कसा करायचा अर्ज?

India Post GDS Recruitment 2026 : २०२६ वर्षातील ही सर्वात मोठी भरती असून सररकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. ३१ जानेवारी पासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
India Post GDS Recruitment 2026

India Post GDS Recruitment 2026

esakal

Updated on

India Post GDS Recruitment 2026 : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय डाक विभागाने ग्रामीण टाक सेवक पदासाठी मेगाभरती जाहीर केली आहे. याअंतर्गत जवळपास २८ हजार ७४० पदं भरली जाणार आहे. २०२६ मधील ही सर्वात मोठी भरती असून सररकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com