Post Office Jobs 2026: ग्रामीण डाक सेवक पदांची भरती अंतिम टप्प्यात; या उमेदवारांना संधी, जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख

Eligibility Criteria for Gramin Dak Sevak Vacancies: इंडिया पोस्ट जीडीएस भरती २०२६ साठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख १४ फेब्रुवारी असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख १६ फेब्रुवारी आहे. शेवटच्या दिवसांतील तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी त्वरित ऑनलाईन अर्ज करावा
Gramin Dak Sevak Job Vacancy 2026

Gramin Dak Sevak Job Vacancy 2026

esakal

Updated on

India Post GDS Recruitment 2026: भारतीय टपाल विभागाकडून देशभरातील विविध राज्यांमध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांच्या एकूण २८, ७४० रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीसाठी नोंदणीची अंतिम तारीख १४ फेब्रुवारी तर अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १६ फेब्रुवारी निश्चित करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com