
Air Force jobs India: तुम्हालाही देशसेवा करण्याची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे. भारतीय वायुसेनेत अग्निवीर वायु पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीची अधिसूचना पूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली होती आणि आता ११ जुलैपासून अधिकृत वेबसाइट agnipathvayu.cdac.in वर अर्ज करण्यासाठी लिंक सक्रिय करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार ३१ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. अग्निवीर कसे बनावे? पात्रता काय लागते? याची सविस्तर माहिती खाली दिली आहे.