Indian Army Jobs 2026: कोणतीही लेखी परीक्षा नाही! भारतीय सैन्यात स्पेशल भरती जाहीर; ट्रैनिंगनंतर लॉ स्टुडंट्स थेट लेफ्टनंट होणार
Eligibility Criteria for JAG entry Indian Army Job vacancy: भारतीय सैन्यात JAG (न्यायाधीश ॲडव्होकेट जनरल) भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केली आहे.यात लॉ पदवीधरांना डायरेक्ट लेफ्टनंट पदावर नियुक्ती मिळणार आहे. यासाठी पात्रता, वेतन, वयोमर्यादा आणि निवडणुकीची सविस्तर माहिती जाणून घेऊयात
Indian Army Special Recruitment 2026: कायदा क्षेत्राची सुजाण आणि एलएलबी पूर्ण केलेल्या सर्वांसाठी भारतीय सेना अधिकारी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. इंडियन आर्मीने JAG 124 वी भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.