

Indian Navy officer job
esakal
Indian Navy SSC Application Start Date & Schedule: देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द असलेल्या तरुणांसाठी भारतीय नौदलाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. भारतीय नौदलाने शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर भरती २०२६ साठी अधिसूचना जारी केली आहे.