teacher
sakal
- डी. एस. कुलकर्णी, जीवन कौशल्य प्रशिक्षक
आंतरजालावर एका शिक्षिकेची गोष्ट वाचायला मिळाली. मिसेस थॉमसन या शिक्षिकेच्या वर्गात टेडी नावाचा विद्यार्थी होता. तो वर्गात झोपायचा, अभ्यासात मागे राहायचा. त्यामुळे थॉमसन त्याच्याशी कडक वागत. एकदा कुणीतरी त्यांना सल्ला दिला की, टेडीचा पूर्वइतिहास वाचा.