Inspiring UPSC Success Story of IRS Kuldeep Dwivedi: मनात जिद्द असेल आणि समोर कितीही कठीण आव्हानं आली तरी तुम्ही यशाला गवसणी घालू शकता, असं म्हटलं जातं. हेच उत्तर प्रदेशातील एका तरुणाने सिद्ध केलं आहे. कुलदीप द्विवेदी असं या तरुणाचं नाव आहे. गरीबीवर मात करत त्याने पहिल्याच प्रयत्न यूपीएससी ही देशातील सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण केली आहे.