

Eligibility Criteria for Intelligence Bureau Jobs
Esakal
Intelligence Bureau Jobs Vacancies: तुमचं उच्च शिक्षण झालं आहे आणि सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करताय तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. गृह मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत इंटेलिजन्स ब्युरो (IB) तर्फे सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (Assistant Central Intelligence Officer) या पदांसाठी नवी भरती जाहीर झाली आहे.