Interview Tips 2025: कंपन्या इंटरव्ह्यूमध्ये वापरतात 7-38-55 फॉर्म्युला; जाणून घ्या, काय आहे हा खास नियम

7-38-55 Formula in Communication: नोकरी मिळविण्यासाठी मुलाखत ही सर्वात मोठी परीक्षा आहे. बहुतेक लोक लवकर तयारी करतात, पण तुम्हाला माहिती आहे का की अनेक कंपन्या मुलाखतींमध्ये ७-३८-५५ फॉर्म्युला वापरतात? चला जाणून घेऊया काय आहेत ते नियम
interview preparation tips

interview preparation tips

Esakal

Updated on

Interview 7-38-55 Formula Tips: नोकरी मिळविण्यासाठी, मुलाखत ही केवळ उत्तरांची चाचणी नसते तर ती तुमच्या व्यक्तिमत्त्वाची, आत्मविश्वासाची आणि संवाद कौशल्याची चाचणी घेण्याचा एक मोठा क्षण असतो. बहुतेक उमेदवार परिश्रमपूर्वक तयारी करतात, परंतु अनेक वेळा सक्षम उत्तरे देऊनही ते मुलाखतीत अपयशी ठरतात. यामागाचेचे रहस्य म्हणजे कंपन्या मुलाखतींमध्ये वापरत असलेले ७-३८-५५ सूत्र.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com