IOB Recruitment 2025: IOB मध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया कशी होईल?

Eligibility Criteria for IOB SO Posts: इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) ने स्पेशलिस्ट ऑफिसर (SO) पदांसाठी एक मोठी भरती जाहीर झाली आहे. 12 सप्टेंबर 2025 पासून सुरु ऑनलाईन अर्ज सुरु झाले असून अंतिम तारीख 3 ऑक्टोबर 2025 आहे.
Eligibility Criteria for IOB SO Posts

Eligibility Criteria for IOB SO Posts

Esakal

Updated on

थोडक्यात:

  1. इंडियन ओव्हरसीज बँकेत 127 स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती सुरू असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 ऑक्टोबर 2025 आहे.

  2. अर्ज करण्यासाठी संबंधित क्षेत्रातील शैक्षणिक पात्रता आणि 18 ते 35 वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र आहेत.

  3. निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com