IRCTC Recruitment 2025: IRCTC मध्ये ‘हॉस्पिटॅलिटी मॉनिटर्स’ पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या पात्रता, पगार आणि मुलाखतीचे ठिकाण
how to apply for IRCTC hospitality monitor post: हॉटेल मॅनेजमेंट पदवीधरांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे केटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) अंतर्गत दक्षिण मध्य विभागात हॉस्पिटॅलिटी मॉनिटर्स या पदांसाठी भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. चला तर जाणून घेऊयात पगार किती असेल.
IRCTC Hospitality Monitors Recruitment 2025: तुमचं हॉटेल मॅनेजमेंटमध्ये शिक्षण झालं आहे आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे.