

Strategic Pedagogy: Transforming Rural Literacy via JNV Inclusion Frameworks
Sakal
जयवंत बोरसे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक
ग्रा मीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यात, त्यांना राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यास पात्र बनवण्यात नवोदय विद्यालयांनी बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेची शिक्षण मंत्रालयाने नोंद घेतलेली आहे. शिक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, हा टप्पा राष्ट्रीय शिक्षण धोरणात नमूद केलेल्या समावेशक आणि समतापूर्ण शिक्षण आकांक्षांचा पुरावा आहे. नवोदय विद्यालये ग्रामीण-शहरी दरी कमी करत आहेत, सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीला संधी मिळविण्यात अडथळा बनण्यापासून रोखत आहेत.