

JEE Advanced 2027 Exam Date Announced: IIT Delhi to Conduct Exam on May 23
esakal
JEE Advanced 2027: आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या जेईई ॲडव्हान्स2027 परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ही परीक्षा 23 मे 2027 रोजी होणार असून, दिल्लीतील भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT Delhi) परीक्षेचे आयोजन करणार आहे. संस्थेने शुक्रवारी यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली.