

JEE Main 2026
sakal
छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए) मार्फत घेण्यात येणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई- मेन्स) २०२६ साठी पहिल्या सत्राची (जानेवारी २०२६) नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाइन अर्ज ३१ ऑक्टोबरपासून सुरू असून २७ नोव्हेंबरच्या रात्री ९ पर्यंत करता येईल.