

JEE Main 2026 Session-1 Result
esakal
JEE Main 2026 सेशन १ परीक्षेत सहभागी झालेले लाखो विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. NTA च्या नोटिफिकेशननुसार, जेईई मेन निकाल १२ फेब्रुवारी २०२६ पर्यंत कोणत्याही दिवशी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असा अंदाज आहे की, आज ना उद्या कधी जाहीर होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी JEE मेन सेशन-1 निकाल 2026 संदर्भातील सर्व अपडेट्ससाठी jeemain.nta.nic.in वर भेट द्या.