

Vacancies: जर तुम्हाला महिन्याला एक लाख रुपये पगार मिळला आणि काम म्हणाल तर जेवण करायचं.. असं असेल तर? खोटं वाटत असेल पण हे खरं आहे. फूड टेस्टर किंवा सेन्सरी इव्हॅल्युशन इंजिनिअर हे पद आहे. वरवर बघता ही नोकरी प्रत्येकालाच हवीहवीशी वाटेल. पण हे काम वाट्टेल तितकं सोपं नाही.