Karnataka 2nd PUC Result 2025: आज कर्नाटक 12वी बोर्डाचा निकाल जाहीर, 'या' पद्धतीने करा चेक
Karnataka 2nd PUC Result 2025: आज कर्नाटक 12वी बोर्ड परीक्षा 2025 च्या निकाल दुपारी 12.30 वाजता जाहीर होणार आहे. या परीक्षा 1 मार्च ते 20 मार्च दरम्यान घेतले गेले होते
Karnataka 2nd PUC Result 2025: कर्नाटक स्कूल परीक्षा आणि मूल्यांकन बोर्ड (KSEAB) कडून आज, 8 एप्रिल 2025 रोजी कर्नाटक सेकंडरी पीयूसी (2nd PUC) म्हणजेच 12वी बोर्ड परीक्षा 2025 चा निकाल दुपारी 12.30 वाजता जाहीर केला जाईल.