Karnataka 2nd PUC Result 2026 : बारावी परीक्षेचा निकाल आज! 7 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरणार; 'या' लिंकवर पाहा रिझल्ट

Karnataka 2nd PUC Result 2026 Announcement Today : कर्नाटक बारावी (द्वितीय PUC) परीक्षा-१ चा निकाल आज जाहीर होणार असून सात लाखांहून अधिक विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
Karnataka 2nd PUC result 2026 official website link

Karnataka 2nd PUC result 2026 official website link

esakal

Updated on

बंगळूर : कर्नाटक शाळा परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ (केएसईएबी) तर्फे घेण्यात आलेल्या बारावी (द्वितीय पीयूसी) परीक्षा-१ चा निकाल आज (ता. ९) जाहीर होणार आहे. मंडळाच्या पत्रकार परिषदेत शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा निकाल प्रसिद्ध करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com