TET Lifetime Validity
esakal
बेळगाव : टीईटी पात्रता प्रमाणपत्राला (Karnataka TET 2025 Result) आजीवन वैधता देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. शिवाय एकाच ठिकाणी सर्व प्रमाणपत्रे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. कर्नाटक सरकारच्या शालेय शिक्षण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या केंद्रीकृत नोंदणी कक्ष मार्फत कर्नाटक शिक्षक पात्रता परीक्षा-२०२५ चा निकाल अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे.