life journey
sakal
- डॉ. सचिन जैन, संस्थापक संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड
आयुष्याच्या प्रवासात आपण अनेक लोकांना भेटतो. काही व्यक्ती आपल्या आयुष्यावर ठसा उमटवून जातात. अशा व्यक्ती ज्ञानाचा, कौशल्यांचा भांडार असते. ते आपल्याला कोणत्याही शाळेत, व्यावसायिक मागदर्शक वर्गात शिकायला मिळत नाही.