Teacher Recruitment: शिक्षकांसाठी आनंदाची बातमी! केंद्रीय विद्यालयात 9000 पेक्षा जास्त पदांसाठी मोठी भरती सुरू; जाणून घ्या अर्ज कुठे अन् कसा करावा
Eligibility Criteria for KVT 2025: तुम्ही जर सरकारी नोकरी शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय विद्यालय संघटनेने (KVS) आता शिक्षक तसेच इतर विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. चला तर जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती
Kendriya Vidyalaya Recruitment for Teachers: तुम्ही जर सरकारी नोकरी शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय विद्यालय संघटनेने (KVS) आता शिक्षक तसेच इतर विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे.