

Understanding Yourself Deeply
Sakal
डी. एस. कुलकर्णी ( जीवनकौशल्य प्रशिक्षक)
जरा हटके
यं-मूल्य निर्धारण, स्वतःचा शोध घेणे, बलस्थाने, कमतरता याचा शोध महत्त्वाचा आहे. जगभर यासाठी अनेक मनोवैज्ञानिकांनी अनेक तंत्रे आपल्यासमोर आणलेली आहेत. जोसेफ लुफ्टमधील ‘जो’ आणि हॅरिन्ग्टन इंगहॅममधील ‘हॅरी,’ अशा या दोन मनोवैज्ञानिकांनी ‘जोहारी विंडो’ हे स्वसंशोधनाचे तंत्र विकसित केले आहे. एका महाविद्यालयात नेतृत्वविकास आणि माइंडफुलनेसच्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना विचारलं, ‘‘तुमचं स्वतःबद्दलचं ज्ञान किती आहे? स्वतःबद्दल किती माहिती आहे?’’