World's Youngest CA: वयाच्या १६ व्या वर्षी झाला जगातील सर्वात तरुण 'सीए'! भारतीय वंशाच्या लक्ष्मणन मय्यप्पनचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड...

Lakshmanan Meyyappan: "मी कोणत्याही शर्यतीसाठी अभ्यास केला नाही"; यशावर बोलताना मय्यप्पनचे उद्गार! अभ्यासासोबतच घड्याळे डिझाइन करण्याचा छंद...
Indian-Origin Teen Lakshmanan Meyyappan Becomes World's Youngest CA at 16

Indian-Origin Teen Lakshmanan Meyyappan Becomes World's Youngest CA at 16

esakal 

Updated on

World's Youngest CA at 16 Sets World Record: भारतीय वंशाच्या एका १६ वर्षीय तरुणाने जागतिक स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. लक्ष्मणन मय्यप्पन या तरुणाने अवघ्या १६ वर्षे १४१ दिवसांचा असताना सीए (Chartered Accountant) ही आव्हानात्मक पदवी प्राप्त करून जगातील सर्वात तरुण पुरुष 'सीए' होण्याचा बहुमान मिळवला आहे. त्याच्या या अभूतपूर्व कामगिरीची नोंद थेट 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स'मध्ये (Guinness World Records) झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com