Government Jobs: शेवटची संधी! या आठवड्यात बंद होणार आहेत अनेक मोठ्या सरकारी भरती, जाणून घ्या कुठे आणि कधी करायचा अर्ज
Government Jobs Closing This Week: जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल,तर हा आठवडा तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरू शकतो. अनेक मोठ्या विभागांमध्ये सुरू असलेल्या भरतीच्या अर्जाची मुदत आता संपत आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांनी अर्ज केले नसेल तर लगेच अर्ज करा जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख
Govt Job Last Deadlines: जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर हा आठवडा तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरू शकतो. अनेक मोठ्या विभागांमध्ये सुरु असलेल्या भारतींच्या अर्जाची मुदत आता संपत आली आहे.