Skills For Future Job: ही दहा कौशल्ये आत्मसात करा अन् चुटकीसरशी नोकरी मिळवा!
Skills For Future Job : आगामी काळात नोकऱ्यांमध्ये मोठे बदल होऊ शकतात. तर कौशल्यावर आधारित नोकऱ्यांच्या संधी अधिक प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात त्यामुळे शिक्षणात कौशल्य आधारित अभ्यासक्रमाची गरज आहे
Skills For Future Job : आगामी काळात नोकऱ्यांमध्ये मोठे बदल होऊ शकतात. विविध तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे पारंपारिक नोकऱ्यांमध्ये कमी होणारे प्रमाण आणि नव्या प्रकारच्या तंत्रज्ञानावर आधारित नोकऱ्यांच्या संधी अधिक प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात.