

Evolving Opportunities in the Banking Sector
Sakal
विक्रांत पोंक्षे ( बँकिंगतज्ज्ञ )
स्किल टॉक
आर्थिक क्षेत्रातील संधी दिवसेंदिवस वाढत असून, त्यात नवनवीन बदल होत आहेत. ‘एआय’मुळे या क्षेत्रातही डिजिटल क्रांती होत असली, तरी बँकेत नोकरी करण्याचं अनेकांचं स्वप्न आजही तसंच असतं. बँकेच्या नोकरीद्वारे करिअरची सुरुवात करून पुढे प्रगती करणं हा राजमार्ग मानला जातो.