

LinkedIn workforce report
Esakal
Job Market and Recruitment Trends: भारतातील ७२ टक्के प्रोफेशनल्स २०२६ मध्ये नवीन रोजगाराचा शोध घेत आहेत, पण ७६ टक्के प्रोफेशनल्स म्हणतात की वाढती स्पर्धा, योग्य पद मिळण्याबाबत अनिश्चिचता आणि कौशल्यांमधील तफावतींमुळे रोजगार शोधणे अधिक आव्हानात्मक बनले आहे.