
How To Apply Online For 11th Grade Admission: राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. यंदा प्रथमच अकरावी (इयत्ता ११वी) प्रवेशासाठी केंद्रीकृत ऑनलाइन प्रणाली लागू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया आजपासून (२१ मे) सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ मे आहे.