

SSC and HSC Exam 2026 Time Table: महाराष्ट्र बोर्डच्या १०वी- १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) इयत्ता १०वी (ssc) आणि १२ वी hsc बोर्ड परीक्षा २०२६ चे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे.