

Maharashtra CET 2026 Update
Esakal
Maharashtra CET 2026 Update: राज्यातील अभियांत्रिकी, आरोग्य विज्ञान आणि एमबीए अभ्यासक्रमांसाठी घेतल्या जाणाऱ्या सामाजिक प्रवेश परीक्षा (CET) आता दरवर्षी दोन वेळा आयोजित केल्या जाणार आहेत. उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने घेतलेल्या या महत्वपूर्ण निर्णयाला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंजुरी दिली आहे. हा बदल शैक्षणिक वर्ष २०२६- २७ पासून लागू होईल.