Maharashtra CET Exam: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! आता CET परीक्षा वर्षातून तीनदा होणार, वाचा नवीन नियम
Eligibility Criteria for CET 2026: महाराष्ट्र सीईटी परीक्षा आता वर्षातून तीन वेळा घेण्याचा निर्णय जाहीर झाला आहे . या बदलामुळे विद्यार्थ्यांना अधिक तयारीसाठी वेळ आणि गुण सुधारण्याची संधी मिळणार आहे. चला तर जाणून घेऊयात नवीन नियम काय आहेत
CET Preparation Tips: महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा झाली आहे. आता CET (राज्य सामाईक प्रवेश परीक्षा) वर्षातून तीन वेळा घेतली जाणार आहे, ज्यमुळे प्रवेशासाठी अअधिक संधी उपलब्ध होतील.