
FYJC 11th Quota Admission: इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी शिक्षण संचालनालयाने तयार केलेली सुधारित गुणवत्ता यादी १२ जूनला विद्यार्थ्यांच्या लॉगिनवर आणि अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी विद्यार्थ्यांनी अर्जात दिलेल्या माहिती आणि हरकतींच्या आधारे तयार केली आहे.