
MPSC Group B Result 2025: जर तुम्ही एमपीएससी ग्रुप बी परीक्षा दिली असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) कडून एमपीएससी ग्रुप बी निकाल 2025 जाहीर करण्यात आलेला आहे. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी आपला निकाल एमपीएससीच्या अधिकृत वेबसाईट mpsc.gov.in वर रोल नंबर टाकून पाहू शकता.