
Eligibility for Land Records Recruitment
Esakal
Maharashtra Land Records Department Mega Recruitment 2025: महाराष्ट्रात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नोकरी मिळवणे अधिक अवघड होत आहे. याचा विचार करून राज्य शासनाने भूमी अभिलेख विभागात भूकरमापक (Land Surveyor) पदांसाठी १ ऑक्टोबर २०२५ पासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्जाची अंतिम तारीख २४ ऑक्टोबर आहे.