
Education News
sakal
वर्धा : शिक्षक पात्रता परीक्षा सक्तीच्या मुद्द्यावर राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करावी, तसेच अन्य मुद्द्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सर्व शिक्षक संघटनांचे व्यासपीठाच्या माध्यमातून शनिवारी (ता. ४) रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक संघटनांनी एकत्र येत मोर्चाचे आयोजन केले आहे.