School Admission: मोठी बातमी! नर्सरी-केजी प्रवेशावेळी डोनेशन मागितल्यास शाळांवर कारवाई; मुलाखती अन् चाचण्याही बंद; वाचा नवे नियम

Schools cannot screen children or demand unauthorised fees: प्रवेशप्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी सरकारने जारी केली नवी नियमावली; पालकांना तक्रार करण्याचीही सुविधा
School Admission

School Admission

esakal

Updated on: 

Pune: नर्सरी आणि केजीच्या प्रवेशासाठी मुलांच्या मुलाखती घेणे, लेखी किंवा तोंडी परीक्षा घेणे तसेच पालकांकडून देणगी किंवा अतिरिक्त शुल्क मागणे, यावर महाराष्ट्र सरकारने बंदी घातली आहे. प्रवेशप्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने खासगी शाळांसाठी चार पानी एसओपी (SOP) तयार केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Loading content, please wait...