

Eligibility Criteria for Maharashtra Police Jobs
Esakal
Maharashtra Police Job Vacancy 2025: महाराष्ट्र पोलीस भरती २०२५ सुरू झाली असून यात एकूण १५,३०० पदे उपलब्ध आहेत. यात भरतीत पोलीस शिपाई, SRPF, वाहन चालक, बॅन्डस्मन आणि कारागृह शिपाई या पदांचा समावेश आहे.