प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा

प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध, शैक्षणिक उत्कृष्टतेला चालना आणि राज्यभरातील गुणवंतांना शिष्यवृत्ती-सन्मान देणारी ३३ वर्षांची प्रतिष्ठित महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा
The Maharashtra Pradnya Shodh Examination aims to identify and encourage talented school students.

The Maharashtra Pradnya Shodh Examination aims to identify and encourage talented school students.

Sakal

Updated on: 

जयवंत बोरसे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक

शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावरील प्रचलित अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती प्रज्ञावंतांचा शोध घेऊन प्रोत्साहन देण्यास, तसेच त्यांच्या बुद्धीला न्याय देण्यास अपुऱ्या पडतात. अशा विद्यार्थ्यांना ओळखणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने १९९२पासून आयोजित केली जाणारी महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा ही प्रतिष्ठित स्पर्धा परीक्षा आहे. पुणे येथील एन. वाडिया महाविद्यालयातील प्रज्ञा शोध व सर्वोत्कृष्टता केंद्राद्वारे आयोजित ही परीक्षा शैक्षणिक उत्कृष्टतेला चालना देण्यात महत्त्वाचा आधारस्तंभ ठरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com