MPSC Group C Recruitment 2026: ‘एमपीएससी’कडून गट क संवर्गातील ९३८ पदांसाठी अर्जप्रक्रिया सुरू
Maharashtra Jobs:महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ९३८ पदांच्या भरतीसाठी पूर्वपरीक्षा घेण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ९३८ पदांच्या भरतीसाठी पूर्वपरीक्षा घेण्यात येणार आहे.