
जर तुम्ही वैद्यकीय किंवा पशुपालन क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) पशुधन विकास अधिकारी (LDO) आणि सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. यामुळे नोकरीची नवी संधी उपलब्ध झाली आहे.