

Eligibility Criteria for Scholarship Applications
Esakal
Maharashtra Scholarship Exam Schedule Announced: इयत्ता ५वी व ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिष्यवृत्ती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही परीक्षा ८ फेब्रुवारी २०२६ला आयोजित करण्यात आली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ३१ डिसेंबर २०२५ आहे.