
लातूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) ही ९ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेची आवेदनपत्र भरण्यास परिषदेने मुदतवाढ दिली आहे.