Maharashtra SET Exam 2026 : सेट परीक्षेच्या तारख्येत पुन्हा बदल! आता 27 ऐवजी 'या' दिवशी होणार परीक्षा, विद्यापीठाची नवीन घोषणा

Maharashtra SET Exam 2026 Date Revised : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ४१ वी महाराष्ट्र SET परीक्षा आता २५ ऑक्टोबरला होणार आहे. परीक्षेची तारीख तिसऱ्यांदा बदलल्याने उमेदवारांमध्ये नाराजी आहे.
Maharashtra SET Exam 2026 Date Revised

Maharashtra SET Exam 2026 Date Revised

esakal

Updated on

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सहायक प्राध्यापकपदासाठी घेण्यात येणाऱ्या ४१ व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षेच्या (सेट) तारखेत पुन्हा बदल करण्यात आला (SET Exam Date Revised) आहे. २७ सप्टेंबरला होणारी ही परीक्षा आता २५ ऑक्टोबरला घेतली जाणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले. परीक्षेच्या तारखेत तिसऱ्यांदा बदल झाल्याने उमेदवारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com