TET Exam 2025: ‘टीईटी’ परीक्षेसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया; २३ नोव्हेंबर रोजी होणार परीक्षा
Teacher Recruitment: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२५ चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आज सोमवार, दि.१५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
अकोला : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२५ चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आज सोमवार, दि.१५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.